Posted inPhotos

मिथिला पालकरने सोशल मीडियावर शेअर केले ग्लॅमरस फोटो, पहा तिचे हे स्टनिंग फोटो

मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत मिथिला पालकरने अल्पावधीतच आपले स्थान निर्माण केले आहे. सिनेइंडस्ट्रीत जोरदार एंट्री केल्यानंतर तिच्या अभिनयासह तिच्या बोल्ड फोटोची ही वारंवार चर्चा होत असते. सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रिय असते. मिथिला सोशल मीडियावर तिच्या हॉट अँड बोल्ड फोटोंची चर्चा असते. फोटोतल्या तिच्या अदा चाहत्यांना घायाळ करणाऱ्या असतात. फोटोवर फॅन्सकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यात येत […]