'सैराट'मुळे अभिनेत्री छाया कदमचीही प्रचंड चर्चा झाली.
‘सैराट’मुळे अभिनेत्री छाया कदमचीही प्रचंड चर्चा झाली.
आपल्या सहज सुंदर अभिनयाने रसिकांची मनं जिंकली होती.
छोटीशी पण लक्षवेधी अशी भूमिका छाया कदम यांनी साकारली होती.
‘सैराट’च नाहीतर ‘फँड्री’ आणि ‘रेडू’ सिनेमातल्याही भूमिकेने रसिकांची पसंती मिळवली होती.
छाया कदम यांनी ‘न्यूड’ या सिनेमांत न्यूड मॉडेल्सची भूमिका साकारली होती.
भूमिका परफेक्ट व्हावी यासाठी त्या प्रचंड मेहनत घेतात.
ऑनस्क्रीन साध्या सोज्वळ अंदाजात दिसणाऱ्या छाया कदम खऱ्या आयुष्यात मात्र फारच ग्लॅमरस आहेत.
सोशल मीडियावर त्यांचे विविध अंदाजातील फोटो व्हायरल होत असतात.
जितक्या सोज्वळ तितक्याच ग्लॅमरस त्यांचे फोटो पाहिल्यांनर कळते.
No Text