बायॅफ्रेन्ड प्रदीप खरेरासोबत लग्नबंधनात अडणार आहे.  येत्या  १९ जानेवारी रोजी महाराष्ट्रीयन पद्धतीने हे लग्न होणार आहे.
बायॅफ्रेन्ड प्रदीप खरेरासोबत लग्नबंधनात अडणार आहे. येत्या १९ जानेवारी रोजी महाराष्ट्रीयन पद्धतीने हे लग्न होणार आहे.
लग्नाला खूप कमी दिवस उरले आहेत. लग्नानंतर मानसीचा नवीन प्रवास सुरू होणार असल्यामुळे ती खूप उत्सुकही आहे.
मानसीच्या लग्नविधींना सुरुवात झाली आहे.
लग्नापूर्वी केल्या जाणा-या गृहमुख पूजेची फोटो समोर आली आहेत.
सोशल मीडियावर मानसीच्या गृहमुख पुजेचे फोटो समोर आले आहेत.
अनेक चाहते या फोटोंना लाईक्स कमेंट करत येणा-या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना दिसत आहेत.
लग्न ठरल्यापासून ते लग्नाच्या सगळ्या घडामोडी ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे
कपाळावर मुंड्यावळ्या बांधून ही आपली लाडकी नवरी नव्या इंनिगसाठी सज्ज आहे.
मानसी व प्रदीपने अतिशय साधेपणाने साखरपुडा उरकला होता. अगदी मोजक्या सहा लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला होता.
महाराष्ट्रीय पद्धतीचा साखरपुडा आणि रोका असे दोन्ही सोहळे यावेळी पार पडले होते.