त्यांच्या प्रेमाची गोष्ट जाणून घेण्यासाठी आणि त्यांची केमिस्ट्री पाहण्यासाठी रसिक नेहमीच उत्सुक असतात.
त्यांच्या प्रेमाची गोष्ट जाणून घेण्यासाठी आणि त्यांची केमिस्ट्री पाहण्यासाठी रसिक नेहमीच उत्सुक असतात.
ते जे काही करतात त्याची आपसुकच चर्चा होते. मग ते कुठे आऊटिंग असो किंवा मग सोशल नेटवर्किंग साईटवरील फोटो.
यामुळे हे कपल सध्या सा-यांच्या चर्चेचा विषय ठरलं आहे.
किर्ती आणि शरद यांचा प्रेमविवाह असून त्यांनी २००५ साली लग्नबंधनात अडकत आपल्या आयुष्याची सुरुवात केली होती.
‘आक्रोश’ या मालिकेत पहिल्यांदा शरद-किर्तीने एकत्र स्क्रीन शेअर केली होती. मालिकेच्या सेटवर किर्तीला पाहताच शरद तिच्या प्रेमात पडला होता.
या कपलला एक मुलगी आहे. केशा असे तिचे नाव आहे.’छोटी बहू’, ‘ससुराल सिमर का’, ‘सात फेरे’, ‘आक्रोश’ या मालिकांध्ये किर्ती झळकली आहे.
त्यांच्या स्पेशल क्षणांचे फोटो दोघांनीही आपल्या सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर केले.
समोर आलेल्या फोटोमध्ये एकमेकांच्या प्रेमात फुल्ल ऑन बुडाल्याचं पाहायला मिळत आहे.
रसिकांनीही या कपलच्या फोटोंना भरभरुन पसंती दिली आहे.
No Text