मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट लेटेस्ट फोटोमुळे चर्चेत आली आहे.
मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट लेटेस्ट फोटोमुळे चर्चेत आली आहे.
या फोटोत प्रिया बापटने क्रॉप टॉप आणि डेनिम जीन्स घातली आहे.
प्रिया बापटने वेगवेगळ्या पोझमध्ये फोटोशूट केले आहे.
प्रिया बापटच्या या ग्लॅमरस फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
प्रिया बापट बऱ्याचदा सोशल मीडियावरील फोटोमुळे चर्चेत येत असते.
काही महिन्यांपूर्वी प्रिया आणि उमेश कामतला कोरोनाची लागण झाली होती. आता ते दोघे बरे झाले आहेत.
उमेश कामत आणि प्रिया बापट यांनी नुकतीच आणि काय हवे या वेबसीरिजच्या तिसऱ्या सीझनच्या शूटिंगला सुरूवात केली होती. ही माहिती खुद्द त्यांनीच सोशल मीडियावर दिली होती.
प्रिया बापट एका इंटरनॅशनल प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. आदित्य कृपलानीच्या या कलाकृतीचे नाव फादर लाइक असे आहे. पहिल्याच इंटरनॅशनल प्रोजेक्टसाठी प्रिया उत्सुक आहे
याशिवाय ‘प्रिया सिटी ऑफ ड्रीम्स’च्या दुसऱ्या सीझनमध्ये देखील झळकणार आहे.