अभिनेत्री दीप्ती सती सोशल मीडियावर बरीच सक्रीय आहे. (PHOTO – INSTAGRAM) सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. (PHOTO – INSTAGRAM) दीप्तीचा तिचे हॉट आणि बोल्ड फोटो तसेच व्हिडीओ ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. (PHOTO – INSTAGRAM) तिच्या फोटोतील अंदाज तिच्या फॅन्सनादेखील चांगलाच भावतो. (PHOTO – INSTAGRAM) फोटोतील दिप्तीच्या अदा कुणालाही घायाळ करणाऱ्या आहेत. (PHOTO – INSTAGRAM) मराठी सिनेइंडस्ट्रीतील लकी गर्ल म्हणजेच अभिनेत्री दीप्ती सतीची ओळख आहे. (PHOTO – INSTAGRAM) अभिनेत्री दीप्ती सतीने ‘लकी’ या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. (PHOTO – INSTAGRAM) या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले. (PHOTO – INSTAGRAM) मराठी सिनेमांमध्ये जरी दीप्तीचा वावर कमी दिसत असला तरी साऊथमध्ये दीप्तीचा चांगलाच बोलबाला आहे. (PHOTO – INSTAGRAM) साऊथमध्ये दिप्तीला प्रचंड फॅन फॉलोईंग आहे.