Posted indharm

कर्मयोगी गाडगेबाबा

अज्ञानाच्या घनघोर अंधारातविज्ञानवादी तुझे प्रबोधनहोते सत्यप्रकाशाचे किरणकुप्रथांना जाळणारे कीर्तन होतास धर्मांधतेचा कर्दनकाळशब्दांनी लोळविला स्वार्थी भटभोळ्या जनतेला पटवून दिलेदेवळात असते पुजाऱ्याचे पोट अंगावर पांघरल्या चिंध्या पणअंधश्रद्धेच्या केल्या चिंधळ्याशोषणमुक्तीचा मार्ग दाखवीतडोळस केले समाजास आंधळ्या स्वच्छता अभियानाचा प्रवर्तकझाडलेस गावोगाव घेऊन खराटागहाण मेंदूतील घाण साफ करतस्वच्छ केल्या दूषित विचारवाटा तिर्थयात्रांवर खर्चू नका पैसापोरांना घडवा, शिकवा नीटशिक्षणाचा खरा मंत्र देणारेहोते […]