अभिनय आणि सौंदर्याची परी असलेल्या श्रृती मराठेने फॅन्सवर वेगळीच जादू केली आहे. श्रृती सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते. आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करते. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर शेअर केलेला फोटो तुम्हालाही क्लीन बोल्ड करेल. फोटोमध्ये श्रृती विचारात दंग असल्याचे पाहायला मिळत आहे. श्रृतीचा हा फोटो मेकअपविना असून निवांत क्षणाचा आनंद घेत असल्याचे दिसत आहे. तिच्या या फोटोवर फॅन्स आणि नेटिझन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. मराठीत प्रसिद्ध असलेली श्रृतीने तमिळ सिनेमा ‘इंदिरा विजहा’ने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. श्रृतीने तमिळमधील ‘प्रेम सूत्र’, मराठीतील ‘सनई चौघडे’सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. श्रृतीने विविध मराठी, तमिळ चित्रपटात काम केले आहे. साउथमध्ये ती ‘श्रृती प्रकाश’ या नावाने प्रसिद्ध आहे. हॉटनेसच्या बाबतीत ‘या’ मराठी अभिनेत्री बॉलिवूडच्या अभिनेत्रींनाही देतात टक्करसुंदरा…! मराठमोळ्या श्रुती मराठेचे गुलाबी साडीतील सोज्वळ अदा पाहून चाहते झाले फिदासुंदरा…! मराठमोळ्या श्रुती मराठेचे गुलाबी साडीतील सोज्वळ अदा पाहून चाहते झाले फिदा