सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर सा-यांचे लक्ष वेधून घेत असते
सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर सा-यांचे लक्ष वेधून घेत असते
ज्ञानदाच्या सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.
सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते
सोशल मीडियावर आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट देत असते.
तिच्या इन्स्टाग्रामवरील फोटोंवर एक नजर टाकली तर याफोटोंमधील तिचा अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे.
रुपेरी पडद्यावर जास्त वावर नसला तरी आपल्या फोटोंच्या माध्यमातून रसिकांना भुरळ पाडली आहे.
तिच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात.
ज्ञानदा कर्लसवरील ‘सख्या रे’ जिंदगी नोट आऊट, शत:दा प्रेम करावेमध्ये तिने काम केले आहे.
ईअर डाऊन मालिकेत देखील तिने काम केले आहे.
तिच्या या हॉट फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.