गौरी इंगवले
गौरी इंगवले
महेश मांजरेकर यांना सई,अश्र्वमी आणि सत्या या मुलींव्यतिरिक्त आणखी एक मुलगी आहे ती म्हणजे गौरी इंगवले.
गौरी ही महेश मांजरेकर यांची सावत्र मुलगी आहे
गौरीने मराठी चित्रपटसृष्टीत बाल कलाकार म्हणून पदार्पण केले.
गौरीने ‘कुटुंब’ या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले आहे.
गौरी सोशल मीडियावर बरीच अॅक्टीव असते
अभिनयासोबतच गौरीने भरतनाट्यमचे शिक्षण घेतले आहे.
गौरी आपले हॉट आणि ग्लॅमरस फोटो चाहत्यांसाठी नेहमीच शेअर करत असते
पदार्पणाआधीच गौरी सोशल मीडियावर खुपच हिट ठरली आहे.
गौरीने काही पुरस्कारही पटकावले आहे.
‘पांघरुण’ या आगामी चित्रपटात ती झळकणार आहे
‘पांघरुण’ या चित्रपटात गौरी मुख्य भूमिका साकारणार आहे.
गौरीने ‘ओवी’ या नाटकामध्ये ही काम केले आहे.