सध्या श्वेता शिंदे ‘डॉक्टर डॉन’ मालिकेत झळकत असून तिच्या भूमिकेला रसिकांचीही भरघोस पसंती मिळाली होती. ‘बाप रे बाप डोक्याला ताप’, ‘देऊळबंद’, ‘इश्श्य’, ‘यळकोट यळकोट जय मल्हार’ अशा सिनेमांमध्ये श्वेताने भूमिका साकारल्या होत्या झी मराठीवरील लागिरं झालं जी या मालिकेची तिने निर्मिती केली होती. या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. आता साता जल्माच्या गाठी आणि मिसेस मुख्यमंत्री या मालिका सध्या प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या दोन्ही मालिका देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. श्वेताचा नवरादेखील एक प्रसिद्ध अभिनेता असून त्याने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या तो आपला बिझनेस संभाळतो. अपराधी कौन या मालिकेच्या सेटवर श्वेता आणि संदीप यांची ओळख झाली आणि या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. श्वेताने लग्न आणि मूल झाल्यानंतर अभिनेत्री म्हणून ब्रेक घेतला होता. आता अभिनेत्रीप्रमाणेच निर्माती म्हणून तिने तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्री श्वेता शिंदेचा हॉट अँड बोल्ड फोटोबाप-लेकीचं प्रेमळ नातं, शरद केळकरचे लेकी सोबतच्या क्युट फोटोंना मिळते सर्वाधिक पसंती‘माझ्या नव-याची बायको’ मालिकेतील रेवती साडीत दिसते इतकी सुंदर