या फोटोत प्रार्थनाचा ग्लॅमरस आणि तितकाच मार्डन अंदाज पाहायला मिळत आहे.

या फोटोत प्रार्थनाचा ग्लॅमरस आणि तितकाच मार्डन अंदाज पाहायला मिळत आहे.

यावर साजेशी अशी ज्वेलरीही असल्यामुळे प्रार्थनाचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.

साजश्रृंगार केलेल्या प्रार्थना हा लूक रसिकांनाही तितकाच भावतो आहे.

शेअर केलेल्या या फोटोंना तिच्या चाहत्यांनी हजारोंमध्ये लाईक्स आणि कॉमेंट्स केल्या आहेत.

प्रार्थना सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

आपल्या नव्या प्रोजेक्टबद्दल माहिती देत असते अनेक फोटोही शेअर करत असते.

फिटनेसबद्दलही तितकीच जागृत आहे. ती स्वत: फिट राहतेच आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसाठी छान टिप्सही शेअर करत असते.

चित्रपटांची निवड करताना प्रार्थना सध्या विचारपूर्वक निर्णय घेते.

आपल्यासाठी चित्रपटात काम करणं हेच उपजीविकेचं साधन नाही, त्यामुळे ते कधीही नाकारू शकते असंही तिने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते.