लग्नानंतर अश्विनी अमेरिकेत स्थायिक झाली. तिथेही त्यांनी आपलं मराठीपण कायम जपलं आहे.
लग्नानंतर अश्विनी अमेरिकेत स्थायिक झाली. तिथेही त्यांनी आपलं मराठीपण कायम जपलं आहे.
अश्विनी भावे सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतात.
अश्विनी भावे आता ४८ वर्षांची आहे. तिच्याकडे पाहून कुणालाही तिच्या वयाचा अंदाज बांधने कठीणच.
अश्विनी सोशल मीडियावर विविध अंदाजातील फोटो शेअर करत असते.
तिच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून भरपूर लाईक्स आणि कमेंटस मिळत असल्याचे पाहायला मिळते.
अश्विनी भावेने फेसबुकवर द ग्रीन डोअर हा नवा उपक्रम सुरु केला आहे.
या माध्यमातून त्या आपल्या प्रत्यक्ष जीवनात घरी राबवल्या जाणा-या परसातल्या भाज्या या उपक्रमाची माहिती रसिकांशी शेअर करत असते.
अमेरिकेसारख्या जगातील महासत्ता असलेल्या देशात अश्विनीने मोठ्या अभिमानाने आपलं मराठीपण जपलं आहे.
या देशात राहूनही अश्विनी भावे यांनी आपल्या घराबाहेर निसर्ग संवर्धनाचा अनोखा उपक्रम राबवला आहे.
त्याची माहिती फेसबुकच्या माध्यमातून रसिकांशी शेअर करत असते.