सोनाली कुलकर्णीने नुकतेच सोशल मीडियावर अॅब्स दाखवत फोटो शेअर केले आहेत. सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर सक्रीय असून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. सोनाली कुलकर्णी सोशल मीडिया इंस्टाग्रामवर फिटनेसचे व्हिडीओ शेअर करत असते. सोनालीदेखील फिटनेस फ्रिक असल्याचे अनेकदा पाहायला मिळते. सोनाली नित्यनियमाने योगा करते. सोशल मीडियावर नजर टाकल्यास तिचे वर्कआऊट योगा करतानाचे फोटो पाहायला मिळतात. सोनालीने वर्कआऊटच्या काही सवयी स्वतःला लावून घेतल्या आहेत. मात्र समोर आलेल्या व्हिडीओत सोनालीसह कुणाललाही वर्कआऊटची आवड असल्याचे समोर आले आहे. सोनालीची फिटनेसबाबत असलेली ही सजगता आणि नियमित वर्कआऊट करणे यामुळे सोनाली फिट आणि आरोग्यदायी आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. इतरांनीही फिट राहावे यासाठी स्वतःचे योगा करतानाचे फोटो सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर शेअर करत असते. सोनालीचे फिटनेस पाहून चाहते थक्क झाले आहेत. Sonalee Kulkarniच्या मराठमोळ्या लूकला मिळतेय चाहत्यांची पसंती, पाहा फोटोदिवाळीसाठी सोनाली कुलकर्णीची स्पेशल नऊवारी, साडी न्यारी अन् तिची स्टाईल पण लयभारी!सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकरचा ‘मिनिमून’, अभिनेत्रीचा नो मेकअप लूक होतोय व्हायरल