अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत गौतमी ही अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची बहीण आहे. सोनीवरील सारे तुझ्याचसाठी मालिकेतून अभिनयात पदार्पण केले. या मालिकेतील गौतमीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते गौतमी सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते आपल्या फॅन्ससोबत ती फोटो, व्हिडीओ शेअर करत असते गौतमी आपल्या आगामी प्रोजेक्टची माहिती ही सोशल मीडियावर शेअर करत असते. गौतमीला सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोईंग आहे. तिच्या प्रत्येक फोटो चाहते लाईक्सचा वर्षाव करत असतात काही दिवसांपूर्वीच गौतमीची ‘माझा होशील ना’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे अभिनेत्री गौतमी देशपांडे हे ग्लॅमरस फोटो पाहून व्हाल तिच्या अदांवर फिदा!मृण्मयी देशपांडेवर बहीण दिसते तिच्यापेक्षाही सुंदरमराठी कलाकारांनी असा साजरा केला गुढीपाडवा, पहा त्यांचे फोटो