सोशल मीडियाच्या माध्यमातून ती रसिकांसोबत संवाद साधत असते.
सोशल मीडियाच्या माध्यमातून ती रसिकांसोबत संवाद साधत असते.
शिवाय स्वतःचे फोटो आणि विचारही सोशल मीडियावर शेअर करते.
गिरीजाचे काही फोटो समोर आले आहेत.
गिरीजाने शेअर केलेले काही फोटो सध्या रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे.
पांढ-या गोल्डन रंगाची साडी परिधान केलेला फोटो रसिकांना भावतो आहे.
गिरीजाच साडीतील हा फोटो हटके असून चाहतेही लाईक्स कमेंटस देत पसंती देत आहेत.
गिराजीच्या या फोटोने नेटीझन्सच्याही नजरा आकर्षित केल्या आहेत.
सोशल मीडियावर नजर टाकल्यास वेगवेगळ्या पद्धतीचे फोटो तुम्हाला पाहायला मिळतील.
आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत नेहमीच जास्त सजग असते.
तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत.