अभिनेत्री सई ताम्हणकर ही आज मराठीतील आघाडीच्या अभिनेंत्रीपैकी एक आहे.

अभिनेत्री सई ताम्हणकर ही आज मराठीतील आघाडीच्या अभिनेंत्रीपैकी एक आहे.

सईने नुकतेच इंस्टाग्रामवर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

सईने शेअर केलेल्या फोटोमध्ये खूपच स्टनिंग दिसते आहे.

सईचे ग्लॅमरस फोटो पाहून चाहते फिदा झाले आहेत.

सई सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

बऱ्याचदा ती सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत येते.

सईने आजवर दुनियादारी, बालक पालक यांसारख्या अनेक चित्रपटात दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत.

सईच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर शेवटचा तिचा धुरळा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता.

याशिवाय ती लवकरच लक्ष्मण उतेकर यांच्या मिमी सिनेमात दिसणार आहे.

मराठीतल्या ‘मला आई व्हायचंय’ या चित्रपटावर आधारित हा चित्रपट आहे.

या सिनेमात क्रिती सॅनन आणि पंकज त्रिपाठी यांच्याही मुख्य भूमिका आहे.