आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने रसिकांच्या मनात अभिनेत्री पूजा सावंत वेगळं स्थान निर्माण केले आहे. (Photo Instagram) पूजा सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते.(Photo Instagram) सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. (Photo Instagram) अलीकडेच पूजानं गाउनमध्ये फोटोशूट शेअर केले आहे.(Photo Instagram) या गाउनमध्ये पूजा खूपच स्टनिंग दिसते आहे. (Photo Instagram) या ड्रेसमध्ये पूजाने वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत. (Photo Instagram) पूजाच्या या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. (Photo Instagram) पूजाच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव देखील होत आहे. (Photo Instagram) क्षणभर विश्रांती या सिनेमातून पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं.(Photo Instagram) यानंतर आता गं बया, झकास, सतरंगी रे, दगडी चाळ, नीळकंठ मास्तर अशा अनेक मराठी सिनेमात तिने वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. (Photo Instagram) पूजाने जंगली चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (Photo Instagram) लवकरच पूजा ‘दगडी चाळ 2’मध्ये दिसणार आहे. (Photo Instagram) No Text सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरच्या संगीत सेरेमनीचे फोटो आले समोरमिथिला पालकरने सोशल मीडियावर शेअर केले ग्लॅमरस फोटो, पहा तिचे हे स्टनिंग फोटोमराठमोळ्या प्रिया बापटचे ग्लॅमरस फोटो पाहून व्हाल घायाळ, पहा तिचे फोटो