आज सई ताम्हणकरचा वाढदिवस आहे.
आज सई ताम्हणकरचा वाढदिवस आहे.
बोल्ड आणि बिनधास्त अशी सईची ओळख आहे.
35 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
करोडो हृदयांवर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री सई ताम्हणकर ट्विटरवरही शुक्रवारी, तिच्या वाढदिवशी नंबर 1 ठरली.
सईच्या शुभचिंतकांनी आणि चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा भरभरून वर्षाव केला.
त्यामुळे #HappyBirthdaySaiTamhankar हा हॅशटॅग दिवसभर ट्रेंडिंगमध्य़े पहिल्या क्रमांकावर राहिला.
आपल्या अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे सई रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे.
सई नेहमीच आपल्या स्टायलिश अंदाजाने रसिकांची मनं जिंकत असते.
करिअरच्या सुरुवातीला सई ताम्हणकरची स्टाइल वेगळीच होती.
सई ताम्हणकरसाठीही तिच्या करिअरचे सुरुवातीचे दिवस संस्मरणीय आहेत.
हळूहळू सई ताम्हणकरने तिच्या लूकवरही मेहनत घेतली.