सोशल मीडियावर केतकी प्रचंड सक्रीय असते.तिचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत नेटीझन्सचे लक्ष वेधून घेत असते. तिच्या सोशल मी़डियावर नजर टाकल्यास तुम्हाला विविध अंदातील फोटो पाहायला मिळतील. विशेष म्हणजे जितकी ती सोज्वळ दिसते तितकीच ती ग्लॅमरस आणि मॉर्डन आहे. रिअल लाईफमध्ये तिला मॉडर्नच राहायला जास्त आवडते. तिच्या बिकनी लूकनेही नेटीझन्सचे लक्ष वेधून घेतले होते. अनेकदा तिच्या फोटोंमुळे केतकी ट्रोलही होत असते. ेतकीची स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळेही ती चर्चेत असते. ेतकीचा ग्लॅमरस लूक कुणालाही क्लीन बोल्ड करेल. वेगवेगळ्या ड्रेसमध्ये आपल्या सौंदर्याची जादू दाखवत असते. केतकी माटेगावरचे हे ग्लॅमरस फोटो !सोज्वळ ‘प्राजू’च्या ग्लॅमरस अदा पाहिल्या का? सोशल मीडियावर केतकी माटेगावकरच्या फोटोची चर्चामराठमोळ्या अभिनेत्रीचे फोटो पाहून चाहतेही झाले गार, वांरवार पाहिले जात आहे तिचे हे फोटो