मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरने नुकतेच ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरने नुकतेच ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
सई ताम्हणकरने फोटो शेअर करत म्हटले हो जा रंगीला रे…
सई ताम्हणकरच्या या फोटोंना खूप पसंती मिळते आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून सई ताम्हणकर नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते.
आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते.
सईच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत.
सई सध्या ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या शोमध्ये जजच्या भूमिकेत आहे.
वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती लवकरच कलरफुल या चित्रपटात दिसणार आहे.
याशिवाय ती लवकरच लक्ष्मण उतेकर यांच्या मिमी सिनेमात दिसणार आहे.
No Text