मी सिंधुताई सपकाळ, तू ही रे असे सिनेमातून आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित.  (PHOTO INSTAGRAM)

मी सिंधुताई सपकाळ, तू ही रे असे सिनेमातून आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित. (PHOTO INSTAGRAM)

वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे रसिकांसह तेजस्विनी दिग्दर्शक आणि निर्मात्यांचीही लाडकी अभिनेत्री बनली आहे. (PHOTO INSTAGRAM)

सिनेमा, रंगभूमी आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. (PHOTO INSTAGRAM)

तेजस्विनी सोशल मीडियावरही तितकीच अॅक्टिव्ह असते. (PHOTO INSTAGRAM)

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्ससह संवाद साधत असते. (PHOTO INSTAGRAM)

आपले फोटो आणि व्हिडीओसुद्धा ती फॅन्सबरोबर शेअर करत असते. (PHOTO INSTAGRAM)

प्रत्येक फोटोमध्ये तिचा खास आणि हटके अंदाज पाहायला मिळतो. (PHOTO INSTAGRAM)

नेहमीच तिच्या एकसे बढकर एक फोटोंना सोशल मीडियावर सर्वाधिक पसंती मिळते. (PHOTO INSTAGRAM)