नेहा खानने ‘शिकारी’ चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात तिने बोल्ड भूमिका केली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटातील तिच्या बोल्ड अंदाजामुळे ती चर्चेत आली होती. नेहा सोशल मीडियावर सक्रीय असून ती फोटो शेअर करत असते. नेहा खानने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे. नेहा खान शिकारी चित्रपटानंतर ‘काळे धंदे’ या झी ५ वरील वेबसीरिजमध्ये झळकली होती. या सीरिजमधल्या त्याच्या कामाचे खूप कौतूक झाले. नेहा सोशल मीडियावर सक्रीय असून ती तिचे फोटो व व्हिडिओ शेअर करीत असते. त्यात ती हॉट अंदाजात पहायला मिळते. नेहाने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी अभिनेता मोहनलाल यांच्यासोबत ‘१९७१ बियॉण्ड बॉर्डर्स’ मल्याळम चित्रपटाचा तेलगू रिमेक ‘१९७१ भारता सरीहद्दू’मध्ये काम केलं आहे. याशिवाय ‘अझाकिया कादल – ब्युटिफुल लव’ या मल्याळम सिनेमातही तिने प्रमुख भूमिका साकारली होती. इतकेच नाही तर नेहा शाहरूख खानसोबत जाहिरातीत झळकली आहे. ‘युवा’ या हिंदी चित्रपटात तिने जिम्मी शेरगिलसोबत काम केलं आहे. मराठमोळ्या नेहा खानच्या किलर अदा पाहून विसराल बॉलिवूडच्या ग्लॅमरस अभिनेत्रींना, पहा फोटोनेहा पेंडसेच्या इन्स्टाग्रामवर हॉट फोटोंचा धुमाकूळहॉटनेसच्या बाबतीत ‘या’ मराठी अभिनेत्री बॉलिवूडच्या अभिनेत्रींनाही देतात टक्कर