आपल्या अभिनयाने ऋताने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ऋता सोशल मीडियावर सक्रीय असते. त्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत नेहमीच जास्त सजग असते. या फोटोंमध्ये ऋताचे सौंदर्य आणखी खुलून आले आहे. याआधीही तिने आपल्या सोज्वळ अंदाजाने रसिकांना घायाळ केले आहे. नेहमीच तिचा ग्लॅमरस आणि मॉर्डन अंदाज सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत असतो. छोटा पडदा गाजवल्यानंतर ‘अनन्या’ सिनेमाद्वारे ह्रता या सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. सौज्वळ सौंदर्य पाहून चाहते होतायेत फिदा साडी परिधान केली असून नाकात नथ, कपाळावर टीकली असा साजश्रृंगार केलेला पाहायला मिळत आहे अक्षया देवधरचा मराठमोळा साज श्रृंगार पाहून तुम्हीही व्हाल फिदा!अभिनेत्री तेजस्विनी पंडितचे हे ग्लॅमरस पाहिलात का ?, पाहा तिचे कधी न पाहिलेले फोटोनेहा पेंडसेच्या इन्स्टाग्रामवर हॉट फोटोंचा धुमाकूळ