ईशा केसकर मालिकेत जितकी बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते खऱ्या आयुष्यात देखील ती तितकीच ग्लॅमरस आहेत. सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर ईशाच बोलबाला असतो. सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय असलेल्या ईशानं इन्स्टाग्रामवर काही फोटो तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. तिच्या या फोटोजवर चाहते भरभरून प्रतिसाद देत आहेत. तिचा बोल्ड आणि ग्लॅमरस अवतार चाहत्यांना प्रचंड भावला आहे असं म्हंटल तर खोटं ठरणार नाही. नेहमीच इशा केसकरचा ग्लॅमरस अंदाज कुणालाही घायाळ करतील अशा अदा तिच्या फोटोत पाहाला मिळतात. इशा जितकी मेहनत अभिनयासाठी घेते तितकीच मेहनत ती फिट राहण्यासाठी देखील. ती देखील फिटनेस फ्रिक अभिनेत्री असून नित्यनियमाने ती योगा करते योग्य डाएट घेत स्वतःला मेटेंन ठेवते सिरीयलमधील शनाया की रिअल लाईफ ईशा..? रिषीची पसंती कोणाला.. जाणून घ्या..राणादाच्या वहिनीचा नादच खुळा, ऑफस्क्रीन आयुष्यात धनश्री आहे भलतील ग्लॅमरस!‘सैराट’नंतर रिंकू राजगुरूत झाला खूप मोठा बदल, आता दिसते अधिक ग्लॅमरस