सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय असलेल्या ईशाने आपले काही फोटो शेअर केले आहे.
ईशाचे हे फोटो सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे.
ईशा खऱ्या आयुष्यातही किती बोल्ड आहे हे या फोटोसमधून दिसते.
ईशाचा बोल्ड आणि ग्लॅमरस अवतार चाहत्यांनी प्रचंड भावला आहे.
इतकेच नव्हे तर ईशाने तीचे आणि ऋषीचे वर्क फ्रॉम होम इंजॉय करतानाचे फोटो देखील शेअर केले आहे.
ईशा आणि ऋषी किती रोमॅंटिक आहेत ते या फोटोंमध्ये दिसून येते.
ऋषी ईशाच्या जीवनातील खास व्यक्ती असल्याचेही तिने सांगितले होते
सोशल मीडियावर ईशा आणि ऋषीचे अनेक चाहते आहेत.
ईशा आणि ऋषी सातत्याने त्यांच्या दोघांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.