केतकीच्या अभिनयाप्रमाणे तिच्या सौंदर्यावरही चाहते होतात फिदा.
केतकीच्या अभिनयाप्रमाणे तिच्या सौंदर्यावरही चाहते होतात फिदा.
रसिकांना नेहमीच केतकी सोज्वळ रुपात दिसली आहे.
मॉर्डन आणि पारंपरिक ड्रेसिंग स्टाईलची झलक या फोटोमध्ये पाहायला मिळते.
टाईमपास, काकस्पर्श, तानी सिनेमात झळकली आहे.अभिनेत्रीसोबतच ती एक उत्तम गायिका ही आहे.
रसिकांची लाडकी केतकी ऑनस्क्रीन जेवढी सोज्वळ दिसते, तितकाच ऑफस्क्रीन तिचा ग्लॅमरस अंदाजसुद्धा लक्ष वेधून घेतो.
सोशल मीडिया अकाऊंटवर तिच्या या ग्लॅमरस लूकची झलक बघायला मिळते.
केतकीनने तिच्या विविध फोटोशूट्समधील काही फोटोज इन्स्ट्राग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
या फोटोजला भरपूर लाइक्ससुद्धा मिळाले आहेत. फोटोंमध्येही तिच्या चेह-यावरील निरागस भाव पाहायला मिळतायत.
सध्या केतकीचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.