मराठीतील स्टारकिडसमध्ये लक्ष्मीकांत यांची मुलगी स्वानंदी बेर्डेचे नाव आघाडीवर आहे स्वानंदी बेर्डे सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे . इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटोशूटचे आणि इतरही काही फोटो ती शेअर करत असते आता अभिनयपाठोपाठ त्याची बहिण स्वानंदीसुद्धा रसिकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होणार असल्याच्या चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून ऐकायला मिळत आहे मात्र अजून तरी तिचे दर्शन रसिकांना झालेले नाही. स्वानंदी बेर्डे ‘रिस्पेक्ट’ या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार आहे. किशोर बेळेकर यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. या सिनेमात सात महिलांची गोष्ट दाखवण्यात आली आहे. सिनेमात झळकण्यापूर्वीच स्वानंदी लोकप्रिय होत आहे. सोशल मीडियावर तिचा प्रचंड चाहतावर्ग आहे No Text लक्ष्मीकांत बेर्डेंची लेक स्वानंदीनं ठेवलं वडिलांच्या पावलांवर पाऊल, पहा तिचे ग्लॅमरस फोटोजयवंत वाडकर यांची लेक आहे खूप ग्लॅमरस व बोल्ड, पहा तिचे फोटोलक्ष्मीकांत बेर्डेंची लेक स्वानंदी पुन्हा आली चर्चेत, ग्लॅमरस फोटो झाले व्हायरल