मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डे सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डे सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे.
स्वानंदी बेर्डे सोशल मीडियावर तिचे फोटो, व्हिडिओ नेहमीच शेअर करत असते.
स्वानंदी बेर्डेच्या इन्स्टाग्रामवर तिचे चाहते तिला मोठ्या संख्येने फॉलो करतात.
स्वानंदी बेर्डेने नुकतेच सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
स्वानंदी बेर्डेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
विशेष बाब म्हणजे, लक्ष्मीकांत बेर्डे यांनीदेखील नाट्य क्षेत्रातूनच सिनेकारकीर्दीला सुरूवात केली होती. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत स्वानंदीदेखील नाटकातून आपल्या कारकीर्दीला सुरूवात केली आहे.
धनंजय माने इथंच राहतात या नाटकातून स्वानंदीने रंगभूमीवर पदार्पण केले.
तसेच या नाटकात तिच्यासोबत प्रिया बेर्डेदेखील होती.
स्वानंदी बेर्डेचे इंस्टाग्रामवर ३५ हजार ७०० फॉलोव्हर्स आहेत.