Posted inLifestyle

गुरु पौर्णिमा मराठी मॅसेजेस

1. गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णुगुरुदेवो महेश्वर:गुरु साक्षात परब्रह्मतस्मै श्री गुरवे नमःगुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 2. ज्यांनी मला घडवलंयजगात लढायला, जगायला शिकवलं,अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे!गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 3. गुरूविण न मिळे ज्ञान,ज्ञानाविण न होई जगी सन्मान..जीवन भवसागर तराया,चला वंदु गुरूराया|..जे जे आपणासी ठावे, ते दुसर्यासी देई,शहाणे करून सोडी, सकळ जना..तो ची गुरू खरा, आधी चरण तयाचे धरा..आपणास गुरूपोर्णिमा […]