सोशल मीडियावर अमृता नेहमीच अॅक्टिव्ह असते. ती आपल्या फॅन्ससोबत नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.
सोशल मीडियावर अमृता नेहमीच अॅक्टिव्ह असते. ती आपल्या फॅन्ससोबत नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.
अमृताचे फॅन्स तिच्या डान्ससोबतच अदा आणि स्टाईलवर फिदा असतात. नेहमीच अमृताचा हटके आणि स्टायलिश अवतार पाहायला मिळतो.
अमृताच्या अदा कुणालाही घायाळ करतील अशाच असतात, म्हणूनच चाहते तिच्यावर फिदा होतात.
ट्रेंडपेक्षा स्वतःला एखाद्या स्टाइलमध्ये किती सुसह्य वाटतं याला अमृता अधिक प्राधन्य देते.
आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत नेहमीच जास्त सजग असते.
तिच्या सोशल मीडियावर नजर टाकल्यास तिची स्टाइल आणि फॅशनच्या फोटोवरून लक्षात येतंच.
तिच्या फोटोंवर नेहमीच जास्त लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो.
अमृता खानविलकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर शेवटची ती चोरीचा मामला या चित्रपटात झळकली होती.
राजी’, ‘सत्यमेव जयते’ , ‘मलंग’ अशा सिनेमांतून तिने हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. (Photo Instagram)