आरती: आरती ओवाळू श्री सदगुरू स्वामी समर्था | Aarti Owalu shri Sadguru |

आरती: आरती ओवाळू श्री सदगुरू स्वामी समर्था .

This song is sung by .

Its music is composed by .

And the lyrics are penned by .

आरती: आरती ओवाळू श्री सदगुरू स्वामी समर्था (Marathi)

श्री स्वामी समर्थ आरती Shri Swami Samarth Aarti

॥ श्री स्वामी समर्थ आरती ॥

आरती ओवाळू श्री सदगुरू स्वामी समर्था l
स्वरूप दिगंबर आजानुबाहु भव्यकाय नाथा – दिव्यकाय नाथा ll धृ.ll

हृदय निरांजनी शुद्ध प्रेमधृति भवाच्या वाती l
भजनानंद प्रकाश देउनी उजळल्या ज्योती ll १ ll

सर्वस्वापर्ण नैवधाशी ठेविलेचि पुढती l
सन्मति, सदधृति, सतकृती सदगति प्रसाद धा हाती ll २ ll

आरती: आरती ओवाळू श्री सदगुरू स्वामी समर्था (English Transliteration)

आरती: आरती ओवाळू श्री सदगुरू स्वामी समर्था Song Information

आरती: आरती ओवाळू श्री सदगुरू स्वामी समर्था Song Information

Songआरती: आरती ओवाळू श्री सदगुरू स्वामी समर्था

आरती: आरती ओवाळू श्री सदगुरू स्वामी समर्था Video

आरती: आरती ओवाळू श्री सदगुरू स्वामी समर्था Video

https://www.youtube.com/watch?v=QAQEYZv5Dc8