दोघांना एकमेकांबद्दल प्रचंड आदर होता आणि त्यामुळेच दोघांमध्ये मैत्रीचे बंधही निर्माण झाले. हळूहळू या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झालं.
दोघांना एकमेकांबद्दल प्रचंड आदर होता आणि त्यामुळेच दोघांमध्ये मैत्रीचे बंधही निर्माण झाले. हळूहळू या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झालं.
No Text
अभिनेता आशुताष राणानं त्याच्या अभिनयाच्या करिअरची सुरुवात टीव्ही पासून केली होती.
आशुतोष यांनी ‘दुश्मन’ या सिनेमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
आशुतोष एक प्रसिद्ध खलनायक म्हणून ओळखले जातात.
आशुतोष राणा आणि रेणुका यांना दोन मुलंही आहेत.
अगदी गरजेच्या वेळी आशुतोष यांच्या पाठिशी खंबीरपणे रेणुका उभी राहिली आणि आपला विश्वास कधीही ढळू दिला नाही असे आशुतोष नेहमी सांगतात.
रेणुकाला पाहताच आशुतोष यांच्या दिल की घंटी बजने लगी आणि रेणुका त्यांच्या आयुष्यात येताच त्याचं आयुष्यच जणू पालटलं.
2001 मध्ये त्यांनी मराठी सिने अभिनेत्री रेणुका शहाणे यांच्याशी लग्न केलं.
आशुतोष यांनी रेणुकाला पहिल्याच नजरेत क्लीनबोल्ड केलं.
या दोघांची लव्ह स्टोरी सिनेमातील कथेला साजेशीच म्हणावी लागेल.
लग्नाच्या इतक्या वर्षानंतरही दोघांतील प्रेम तसूभरही कमी झालेले नाही.