मानसीने नुकतेच सिल्वर रंगाच्या जॅकेटमधील फोटो शेअर केला आहे.
मानसीने नुकतेच सिल्वर रंगाच्या जॅकेटमधील फोटो शेअर केला आहे.
मानसीच्या फोटोंवर खूप लाइक्स व कमेंट्स येत आहेत. या फोटोवर तिच्या बॉयफ्रेंडनेदेखील अमेजिंग अशी कमेंट केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून तिच्या रिलेशनशीप व बॉयफ्रेंडसोबतच्या फोटोमुळे चर्चेत येत असते. वाढदिवसादिवशीच तिच्या रिलेशनशीपबद्दल सांगितलं होते. तिने प्रेमात असल्याचे सांगून तिच्या बॉयफ्रेंडचा फोटो शेअर केला.
मानसी नाईक हिने प्रेक्षकांना आपल्या नृत्याच्या अदांनी घायाळ केले आहे.
‘बघतोय रिक्षावाला’ म्हणत तिने मराठी प्रेक्षकांना आपल्या तालावर डोलायला लावले.
ढोलकीच्या तालावर, हॅलो बोल, मराठी तारका यांसारख्या अनेक मराठी रिअ‍ॅॅॅॅलिटी डान्सिंग शोच्या माध्यमातून अभिनेत्री मानसी नाईकच्या रूपाने मराठी इंडस्ट्रीला एक चांगली नृत्यांगना मिळाली आहे.
त्याचबरोबर एकता – एक पॉवर, कुटुंब, तीन बायका फजिती ऐका, जबरदस्त, मर्डर मेस्त्री, ढोलकी, हू तू तू, कोकणस्थ यांसारख्या चित्रपटांतून आपल्या अभिनयाचीदेखील ओळख तिने करून दिली आहे.
मानसीनं आपली फॅशन स्टाईल जपली आहे.
तसेच ती बऱ्याचदा तिच्या डान्स व फॅशन स्टेटमेंटमुळे चर्चेत असते.
No Text
No Text