हृता दुर्गुळे हे नाव आज महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले आहे.
हृता दुर्गुळे हे नाव आज महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले आहे.
मालिका आणि नाटक विश्वातील तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर ह्रता दुर्गुळे वेगळं स्थान निर्माण केले आहे.
ह्रता दुर्गुळे सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह असते.
सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे ग्लॅमरस फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते.
तिच्या फोटोंवर फॅन्स नेहमीच लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात.
छोटा पडदा गाजवल्यानंतर ‘अनन्या’ सिनेमाद्वारे ऋता या सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे
अनन्या हा तिचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
लेखक दिग्दर्शक रवी जाधवने या सिनेमाची निर्मिती केली आहे.
हृताने ‘दुर्वा’ मालिकेतून करिअरला सुरुवात केली.
त्यानंतर ती ‘फुलपाखरु’मध्ये दिसली होती. ‘स्ट्रॉबेरी शेक’ या शॉर्टफिल्मध्ये ही ह्रता दिसली होती.