कोरोनामुळे जाहीर केलेल्या लॉकडाउनमुळे सर्व कलाकार घरात कैद आहेत.
कोरोनामुळे जाहीर केलेल्या लॉकडाउनमुळे सर्व कलाकार घरात कैद आहेत.
मराठी अभिनेत्री व डान्सर कृतिका गायकवाडदेखील तिच्या घरीच असून ती घरातल्यांसोबत वेळ व्यतित करते आहे.
कृतिका गायकवाड सोशल मीडियावर सक्रीय असून ती बऱ्याचदा तिचे फोटोशूट शेअर करत असते.
लॉकडाउनमध्ये कृतिका सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.
नुकतेच तिने काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
पिंक रंगाच्या टॉपमधील फोटोत ती खूपच बोल्ड दिसते आहे.
या फोटोतील तिच्या अदा सर्वांना घायाळ करत आहेत.
तिच्या या फोटोंवर खूप लाइक्स व कमेंट्स येत आहेत.
तसेच तिने काही दिवसांपूर्वी गोल्डन रंगाच्या वनपीसमधीलही काही फोटो शेअर केले होते.
या ड्रेसमधून तिचे क्लीवेज दिसत आहे.
तिच्या या फोटोंवर खूप लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
No Text