अभिनेत्री पल्लवी पाटील सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससाठी शेअर करत असते. पल्लवीच्या या फोटोंमुळेच तिला तिचे फॅन्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर फोलो करतात. तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंवर तिचे चाहते भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. फोटोमधील तिचा अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच असतो. क्लासमेटस्’, ‘शेंटीमेंटल’, ‘सविता दामोदर परांजपे’, ‘बॉइज-2’, ‘तू तिथे असावे’ अशा सिनेमात पल्लवी पाटीलने खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. ‘गोंद्या आला रे’च्या माध्यमातून तिने वेबसीरिजच्या दुनियेतदेखील पदार्पण केले आहे. पल्लवी पाटीलने ‘गोंद्या आला रे’ वेबसीरिजमध्ये दामोदर चापेकरांची पत्नी ‘दुर्गाबाई चापेकर’ या शूर महिलेची भूमिका साकारली होती. ही मराठमोळी अभिनेत्री ठरली आकर्षक महिला; पाहा मराठमोळ्या अभिनेत्रीचे Latest Photoshootसाडीत प्रचंड सुंदर दिसते अभिनेत्री पल्लवी पाटीलमराठी कलाकारांनी असा साजरा केला गुढीपाडवा, पहा त्यांचे फोटो