अभिनयाची आवड जपत मिळालेल्या संधीच सोनं करत युवा अभिनेत्री प्राजक्ता शिंदे सध्या चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करू पाहात आहे.
अभिनयाची आवड जपत मिळालेल्या संधीच सोनं करत युवा अभिनेत्री प्राजक्ता शिंदे सध्या चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करू पाहात आहे.
प्राजक्ता शिंदे लवकरच ‘इमेल फिमेल’ चित्रपटातून सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे.
प्राजक्ता या चित्रपटात अत्यंत बोल्ड अंदाजात दिसणार असून या चित्रपटातील तिचा अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे.
‘इमेल फिमेल’ हा चित्रपट प्रदर्शित व्हायच्याआधीच प्राजक्ता चांगलीच फेमस झाली आहे. या चित्रपटाच्या पोस्टरवरील तिच्या बोल्ड फोटोची चांगलीच चर्चा रंगली होती.
सोशल मीडियावरील तिचे बोल्ड फोटो नेहमीच सगळ्यांचे लक्ष वेधून घेतात.
ती फक्त चित्रपटातच नाही तर खऱ्या आयुष्यातही तितकीच बोल्ड आणि सेक्सी आहे.
प्राजक्ता इन्स्टाग्रामवर नेहमीच बोल्ड फोटोज शेअर करत असते.
‘इमेल फिमेल’ मध्ये प्राजक्ता एका मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
प्राजक्ताचा बोल्ड ग्लॅमरस अंदाज तिच्या फॅन्सना प्रचंड आवडतो.
प्राजक्ता प्रचंड बोल्ड असून तिचा हा अंदाज सगळ्यांना भावतो