नाटक, चित्रपट या माध्यमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात प्रिया बापटने वेगळे स्थान निर्माण केले आहे. (PHOTO INSTAGRAM) करिअरची सुरुवात केल्यापासून प्रियाने आतापर्यंत तिच्या यशाचा आलेख कायम उंच ठेवला आहे. (PHOTO INSTAGRAM) तिला आज मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावंत अभिनेत्रींपैकी एक समजले जाते. (PHOTO INSTAGRAM) प्रियाने नुकतेच साडीतील फोटो शेअर केले आहेत. तसेच तिने तिच्या सोलो फोटोसोबत उमेश कामतसोबतही फोटो शेअर केला आहे. प्रिया बापट सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह आहे. (PHOTO INSTAGRAM) ती नेहमी आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. (PHOTO INSTAGRAM) याशिवाय नेहमी ती सोशल मीडियावर फोटोजही शेअर करत असते. (PHOTO INSTAGRAM) या फोटोंतून ती प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडताना पहायला मिळते. (PHOTO INSTAGRAM) ‘काकस्पर्श’, ‘टाईमपास-२’, ‘टाईम प्लीज’, ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’, ‘वजनदार’ या मराठी सिनेमांमध्ये तिने काम केले आहे. नाटक, चित्रपट या माध्यमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात प्रिया बापटने वेगळे स्थान निर्माण केले आहे. No Text प्रिया बापटचे साडीतील फोटो पाहून पडाल तिच्या प्रेमातBirthday Special : मराठमोळ्या प्रिया बापटचे ग्लॅमरस फोटो पाहून व्हाल घायाळ, पहा तिचे फोटोमराठमोळ्या अभिनेत्रींनी स्वीकारले ‘Black and White’ चॅलेंज, पाहा फोटो