र्वात जास्त चर्चा रंगते ती कान्सच्या रेड कार्पेटची. कोण काय परिधान करणार? यावर्षी कोणता नवा ट्रेंड पाहायला मिळणार?
र्वात जास्त चर्चा रंगते ती कान्सच्या रेड कार्पेटची. कोण काय परिधान करणार? यावर्षी कोणता नवा ट्रेंड पाहायला मिळणार?
कोणाची फॅशन सर्वाधिक हटके ठरणार याकडे साऱ्यांच्या नजरा असतात.
तशीच उत्सुकता यंदाच्या कान्स सोहळ्यासाठी पाहायला मिळत आहे.
यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ती आली, तिनं पाहिलं आणि तिनं जिंकलं असं काहीसं घडलं आहे.
कान्समध्ये हजेरी लावणाऱ्या उषा जाधवने आपल्या स्टाइल स्टेटमेंटने जगभरातील रसिकांची मने जिंकली आहेत.
कान्समध्ये डिप नेक गाऊन परिधान केलेल्या अंदाजात उषा जाधव अवतरली होती.
यावेळी इतर सेलिब्रेटींप्रमाणे स्टाईलच्या बाबतीत उषा जाधवही साऱ्यांसाठी आकर्षणाची केंद्र ठरली.
या सोहळ्यात तिच्या हटके फॅशन सेन्सचं प्रचंड कौतुक झालं.
उषा जाधवने आपली हटके स्टाईल आणि फॅशनने साऱ्यांनाच प्रभावित केले.