अभिनेत्री ऋतुजा बागवे सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह असते.
अभिनेत्री ऋतुजा बागवे सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह असते.
सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते.
तिचा या फोटोमधील अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे.
ऋतुजाने या फोटोच्या माध्यमातून रसिकांच्या काळजाचा ठाव घेतलाय.
ऋतुजाने तिचे व्हाईट गाऊनमधले फोटो शेअर करताच सगळ्यांच्या नजरा फोटोंवरच खिळल्या आहेत.
फोटोशूटमधले निवडक फोटो तिने शेअर केले आहेत.
ऋतुजा या फोटोत खूपच सुंदर दिसतेय.
या फोटोंवर तिच्या फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
खूप सुंदर, परी अशा कमेंट्स ऋतुजाच्या फोटोवर तिच्या फॅन्सनी केल्या आहेत.