चला हवा येऊ द्या फेम श्रेया बुगडे हिने गुढी उभारून साजरा केला गुढीपाडवा. फोटोमध्ये गुढीसोबत ती व तिचा नवरा निखिल सेठ
चला हवा येऊ द्या फेम श्रेया बुगडे हिने गुढी उभारून साजरा केला गुढीपाडवा. फोटोमध्ये गुढीसोबत ती व तिचा नवरा निखिल सेठ
तुझ्यात जीव रंगला मधील राणादा म्हणजेच हार्दीक जोशी
अभिनेत्री कादंबरी कदम तिच्या मुलासोबत 
अभिनेत्री प्रार्थना बेहरे
माझ्या नवऱ्याची बायको फेम अभिजीत खांडकेकर व त्याची पत्नी सुखदा
अभिनेत्री वंदना गुप्ते
अभिनेत्री अमृता खानविलकर हिने मागील वर्षीचा गुढीपाडव्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावर्षीदेखील तिने गुढी उभारली मात्र यावेळी तिने व्हिडिओ शेअर केला आहे
अभिनेत्री सोनाली खरे तिची मुलगी शनायासोबत
तुझ्यात जीव रंगलामधील नंदिनी वहिनी म्हणजेच अभिनेत्री धनश्री काडगांवकर तिच्या नवऱ्यासोबत
अभिनेता -दिग्दर्शक प्रसाद ओक त्याच्या कुटुंबासोबत
तुला पाहते रे फेम आशुतोष गोखले
दिग्दर्शक विजू माने
अभिनेत्री पल्लवी पाटील
रात्रीस खेळ चाले फेम शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकर
बिग बॉस फेम माधव देवचक्के त्याच्या पत्नीसमवेत
गायिका सावनी रवींद्र
बिग बॉस फेम मेघा धाडे
अभिनेत्री नेहा पेंडसेचा लग्नानंतरचा पहिलाच गुढीपाडवा सण साजरा केला. तिच्यासोबत तिचा नवरा शार्दुल बयास