राहिले रे अजून श्वास किती

राहिले रे अजून श्वास किती राहिले रे अजून श्वास कितीजीवना,ही तुझी मिजास किती आजची रात्र खिन्न ताऱ्यांची आजचा चंद्रही उदास किती ? मी कसे शब्द थोपवू माझेहिंडती सूर आसपास किती दुख माझे. विरंगुळा त्यांचामी करावे खुळे कयास किती? ओळखीचे कुणीतरी गेले.ओळखीचा इथे सुवास किती हे कसे प्रेम? या कशा आशा?मी जपावे अजून भास किती? सोबतीला […]