अभिनेता आणि कॉमेडी किंग म्हणजे सिद्धार्थ जाधव. कॉमेडीच नाही तर आपल्या अभिनय कौशल्याने सिद्धार्थने रसिकांची मनं जिंकली आहे. त्याने फक्त मराठी सिनेइंडस्ट्रीतच नाही तर हिंदीतही आपली छाप उमटविली आहे.
अभिनेता आणि कॉमेडी किंग म्हणजे सिद्धार्थ जाधव. कॉमेडीच नाही तर आपल्या अभिनय कौशल्याने सिद्धार्थने रसिकांची मनं जिंकली आहे. त्याने फक्त मराठी सिनेइंडस्ट्रीतच नाही तर हिंदीतही आपली छाप उमटविली आहे.
सिद्धार्थ जाधव याने इंस्टाग्रामवर हटके फोटोशूट केले आहे.
सिद्धार्थ जाधव बऱ्याचदा अतरंगी स्टाईलमध्ये दिसतो.
सिद्धार्थ जाधवने फोटो शेअर करत आपला सिद्धू असे कॅप्शन दिले आहे.
रुपेरी पडदा, रंगभूमी आणि छोटा पडदा या तिन्ही माध्यमांमध्ये त्याने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.
सिद्धार्थने केवळ मराठीच नाही तर हिंदीतही अजय देवगण, रणवीर सिंगसारख्या बड्या स्टार्ससोबत रुपेरी पडदा गाजवला आहे.
शेवटचा सिद्धार्थ जाधव धुराळा सिनेमात झळकला.
सलमान खानचा आगामी चित्रपट राधेः युअर मोस्ट वॉण्टेड भाईमध्ये सिद्धार्थ जाधव दिसणार आहे.