मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे हिने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे.

मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे हिने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे.

नेहा सोशल मीडियावर सक्रीय असून या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असते.

नेहा बऱ्याचदा सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत येत असते.

नेहा पुन्हा एकदा फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

नेहाने एथनिक ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

नेहा वेस्टर्न आउटफिटप्रमाणेच एथनिक लूकमध्येही खूप सुंदर दिसते आहे.

नेहाचा एथनिक लूक तिच्या चाहत्यांना खूप भावला आहे.

नेहाच्या फोटोवर तिचे चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहे.

नेहा जून चित्रपटात झळकणार आहे.

या चित्रपटात नेहासोबत अभिनेता सिद्धार्थ मेनन मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

या दोघांव्यतिरिक्त किरण करमरकर व रेशम हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत..