अभिनेत्री सई ताम्हणकर ही आज मराठीतील आघाडीच्या अभिनेंत्रीपैकी एक आहे.

अभिनेत्री सई ताम्हणकर ही आज मराठीतील आघाडीच्या अभिनेंत्रीपैकी एक आहे.

सईने नुकतेच इंस्टाग्रामवर गुलाबी रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत.

गुलाबी रंगाच्या साडीत सई खूपच ग्लॅमरस दिसते आहे.

या साडीतील तिचा सोज्वळ अंदाज पाहून चाहते फिदा झाले आहेत.

सईच्या या फोटोंवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होतो आहे.

सई ताम्हणकरचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सईने आजवर दुनियादारी, बालक पालक यांसारख्या अनेक चित्रपटात दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत.

सईच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर लवकरच ती लक्ष्मण उतेकर यांच्या मिमी सिनेमात दिसणार आहे.

याशिवाय सई कलरफुल या मराठी चित्रपटातही झळकणार आहे. या चित्रपटाचा पोस्टर नुकताच रिलीज करण्यात आला.

कलरफुल सिनेमात सईसोबत ललित प्रभाकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

No Text