अभिनेत्री सई ताम्हणकर ही आज मराठीतील आघाडीच्या अभिनेंत्रीपैकी एक आहे.

अभिनेत्री सई ताम्हणकर ही आज मराठीतील आघाडीच्या अभिनेंत्रीपैकी एक आहे.

सईने नुकतेच इंस्टाग्रामवर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

सईने बॉटल ग्रीन रंगाच्या साडीमध्ये नुकतेच फोटोशूट केले आहे.

या साडीवरील ब्लाउज खूपच हटके आहे. त्यामुळे या लूकला चारचाँद लागले आहेत.

या साडीत सई खूप सुंदर दिसते आहे.

सईचे साडीतील फोटोंनी चाहत्यांना चांगलीच भुरळ पाडली आहे.

सईच्या साडीतील फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

सईने आजवर दुनियादारी, बालक पालक यांसारख्या अनेक चित्रपटात दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत.

सईच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर लवकरच ती लक्ष्मण उतेकर यांच्या मिमी सिनेमात दिसणार आहे.