अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे.
सोनाली कुलकर्णीने नुकतेच देसी अंदाजातील फोटो शेअर केले आहेत.
सोनाली कुलकर्णी हिने फोटो शेअर करत लिहिले की, मेरे देस की धरती.
सोनाली कुलकर्णीचा हा देसी अंदाज चाहत्यांना भावतो आहे.
या फोटोत सोनाली कुलकर्णी हिने मरून रंगाचे ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.
सोनाली कुलकर्णीच्या या फोटोंना लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसते आहे.
सोनाली कुलकर्णीने ७ मे रोजी दुबईत कुणाल बेनोडेकरसोबत लग्न केले.
सोनाली कुलकर्णीने तिच्या वाढदिवसादिवशी चाहत्यांना अब से सात मे म्हणत लग्न केल्याचे जाहीर केले.
या लग्नाला सोनालीच्या घरातल्यांनी भारतातून तर कुणालच्या कुटुंबाने लंडनमधून ऑनलाइन उपस्थिती लावली होती.
सध्या सोनाली कुलकर्णी नवऱ्यासोबत दुबईत आहे.