मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत मिथिला पालकरने अल्पावधीतच आपले स्थान निर्माण केले आहे. सिनेइंडस्ट्रीत जोरदार एंट्री केल्यानंतर तिच्या अभिनयासह तिच्या बोल्ड फोटोची ही वारंवार चर्चा होत असते. सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रिय असते. मिथिला सोशल मीडियावर तिच्या हॉट अँड बोल्ड फोटोंची चर्चा असते. फोटोतल्या तिच्या अदा चाहत्यांना घायाळ करणाऱ्या असतात. फोटोवर फॅन्सकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यात येत असतो. इरफान खानसोबत ‘कारवां’ सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमातील तिच्या भूमिकेचेही विशेष कौतुक झाले होते. मराठीत मुरांबा या चित्रपटातून रसिकांना चांगलीच भुरळ पाडली. मुरांबामधील मिथिला आणि अमेय वाघची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली होती. मिथिला अभिनेता अभय देओलसोबत नेटफ्लिक्सवरील सिनेमा ‘चॉपस्टिक’मध्ये झळकली होती. मिथिलाने बऱ्याच जाहिरातीतही काम केले आहे. मिथिला पालकरने शेअर केला साडीतला थ्रोबॅक फोटो, चाहते म्हणाले- ‘जुने फोटो परत टाकून ही…’मराठमोळ्या प्रिया बापटचे ग्लॅमरस फोटो पाहून व्हाल घायाळ, पहा तिचे फोटोक्रेझी किया रे…! मराठमोळ्या श्रुती मराठेच्या ग्लॅमरस अदा