Bulbbul review

क्युन? औरत भी तो हो सुरक्षा है? ‘ एक ठाकूरयन तिच्या मेहुण्याला विचारते, ज्याला खात्री आहे की पशू किंवा माणूस अशा प्रकारे एखाद्याला ठार मारण्यास सक्षम आहे. अशे प्रकारचे चित्रण आपल्या नेटफ्लिक्स वरील बुलबुल या सिनेमात बघायला मिळणार आहे. हा सिनेमा बघत असताना तुम्हाला प्रत्येक सीन मध्ये महिला मुक्ती आणि स्त्रीवादी रेषा पाहायला मिळतील. तर […]